Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा शेवग्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 10, 2025 | 08:00 AM
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा शेवग्याचे सूप

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा शेवग्याचे सूप

Follow Us
Follow Us:

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय नाजूक असते. त्यामुळे वाढत्या मुलांना कायमच निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा. पण बऱ्याचदा मुलांना सकाळच्या नाश्त्यात बाहेरील विकतचे तेलकट पदार्थ, पिझ्झा, पास्ता खाण्यास हवा असतो. पण सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात शेवग्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. शेवग्याच्या शेंगाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील हाडे कायमच मजबूत राहतील. याशिवाय शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, विटामिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. लहान मुलांची ताकद वाढवण्यासाठी मुलांना कायमच शेवग्याचे सूप पिण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया शेवग्याचे सूप बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस, हिरव्या चटणीसोबत लगेच चविष्ट

साहित्य:

  • शेगव्याच्या शेंगा
  • कांदा
  • लसूण
  • आलं
  • मीठ
  • काळीमिरी
  • दालचिनी
  • तमालपत्र
  • लिंबाचा रस
  • पुदिन्याची पाने
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पावडर
पितृपक्षात नैवेद्यासाठी झटपट बनवा आंबट गोड आमसुलाची चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

कृती:

  • शेवग्याच्या शेंगांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण, आले आणि खडा मसाला घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. सर्व भाजलेले पदार्थ थंड होण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा भाजून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला मसाला टाकून बारीक वाटून घ्या आणि शेवग्याच्या शेंगा चाळणीच्या सहाय्याने गाळून त्यातील पाणी काढून घ्या.
  • टोपात तयार केलेले सर्व मिश्रण ओतून गॅसवर ठेवा. नंतर त्यात काळ मीठ, जिऱ्याची पावडर, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सूपला उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि पुदिन्या घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेवग्याचे सूप. लहान मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडेल.

Web Title: How to make drumstick soup at home simple food recipe kids breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Moringa
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.