सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ हवा असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात भजी, चाट किंवा इतर चमचमीत पदार्थ बनवून खाल्ले जातात. याशिवाय अनेक लोक चहासोबत ब्रेड बटर खातात. पण कायमच ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पॅटिस बनवू शकता. बटाट्याची भाजी आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेले पॅटिस चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ब्रेड पॅटिस तयार होतात. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. सकाळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय सकाळी नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया ब्रेड पॅटिस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ