Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चविष्ट ड्रायफ्रूट खीर, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कायमच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ड्रायफ्रूट खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2025 | 09:58 AM
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चविष्ट ड्रायफ्रूट खीर

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चविष्ट ड्रायफ्रूट खीर

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाचे ढोल ताशाचा गजरात आगमन झाले. बाप्पा घरी आल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. बाप्पाच्या सहवासात १० दिवस लगेच निघून जातात. काहींच्या घरी दीड दिवस तर काहींच्या घरी अगदी गणेश चतुर्थीपर्यंत बाप्पा असतात. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर १० दिवस घरात वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. कधी मोदक तर कधी गोडच शिरा बनवून नैवैद्य दाखवले जाते. पण आज आम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी चविष्ट ड्रायफ्रूट खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ड्रायफ्रूट खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. काजू, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या पदार्थांच्या सेवनामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया ड्रायफ्रूट खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Ganesh Chaturthi 2025 : पारंपरिकतेला आधुनिकतेचा ट्विस्ट; चॉकलेटपासून आइस्क्रीमपर्यंत यंदा बाप्पासाठी तयार करा 5 हटके फ्युजन मोदक

साहित्य:

  • शेवया
  • ड्रायफ्रूट
  • तूप
  • दूध
  • मनुका
  • केशर
  • साखर
  • वेलची पावडर
गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ, पारंपरिक पदार्थ वाढवतील सणांची शोभा

कृती:

  • ड्रायफ्रूट खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यात सर्व ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित भाजा.
  • ड्रायफ्रूट काढून नंतर त्यात बारीक शेवया भाजून घ्या. शेवया मंद आचेवर भाजाव्यात. यामुळे पदार्थाची चव सुंदर लागते.
  • भाजून घेतलेल्या शेवयांमध्ये १ लिटर गरम केलेले दूध टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि शिजण्यासाठी ठेवा.
  • शेवया शिजल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा आणि नंतर त्यात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • २ ते ३ मिनिट गॅस मंद आचेवर ठेवून खीर व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ड्रायफ्रूट खीर. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make dryfruit kheer at home simple food recipe ganesh chaturthi special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2026
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
1

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
4

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.