Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या उपवासात दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी बनवा सुकामेवा सॅलड

महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक महिला उपवास करतात. मात्र उपवासाच्या दिवशी काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ड्रायफ्रूट सॅलड बनवू शकता. जाणून घ्या सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2025 | 10:53 AM
महाशिवरात्रीच्या उपवासात दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी बनवा सुकामेवा सॅलड

महाशिवरात्रीच्या उपवासात दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी बनवा सुकामेवा सॅलड

Follow Us
Close
Follow Us:

यंदाच्या वर्षी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्री उत्सव राज्यासह देशभरात मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय अनेक महिला या दिवशी उपवास करतात. तसेच शंकराला बेल, दूध इत्यादी पदार्थ अर्पण केले जातात. उपवास केल्यानंतर फळे, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. तर अनेक महिला उपवासाच्या दिवशी जास्त पदार्थ खाणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासात सुकामेवा सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सुकामेवा खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहत. याशिवाय या पदार्थाचे सेवन केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया सुकामेवा सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील ‘या’ ज्योतिर्लिंगांना आवर्जून भेट द्या; इथे मिळेल मनःशांती

साहित्य:

  • कलिंगड
  • सफरचंद
  • केळी
  • बदाम
  • चिकू
  • अक्रोड
  • तुम्हाला आवडणारी इतर फळे
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी

कृती:

  • सुकामेवा सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व फळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सर्व फळांचे बारीक तुकडे करा.
  • मोठ्या बाऊलमध्ये कापून घेतलेले सफरचंद, केळी, चिकू, कलिंगड इत्यादी सर्व फळे एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर त्यात भिजवून साल काढून घेतलेले बदाम आणि अक्रोड टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार करून घेतलेल्या सॅलडमध्ये काजू टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सुकामेवा सॅलड. हे सॅलड तुम्ही इतर वेळी सकाळच्या नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

Web Title: How to make dryfruit salad at home mahashivratri special fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ
1

१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी
3

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी

रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का
4

रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.