Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा दुधी भोपळ्याची मसालेदार काप

सतत बाहेरचे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या वाढीसाठी त्यांना आहारात पालेभाज्या किंवा इतर फळ भाज्यांचे सेवन करण्यास द्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2024 | 11:29 AM
झटपट बनवा दुधी भोपळ्याची मसालेदार काप

झटपट बनवा दुधी भोपळ्याची मसालेदार काप

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना डब्यात काय खायला द्यावं हा प्रश्न सर्वच पालकांना नेहमीच पडतो. अशावेळी मुलांना अनेकदा पालक बाहेरून विकत आणलेले पदार्थ किंवा सॉस देतात. पण सतत बाहेरचे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या वाढीसाठी त्यांना आहारात पालेभाज्या किंवा इतर फळ भाज्यांचे सेवन करण्यास द्यावे. पण पालेभाज्या किंवा भाज्या पाहिल्यानंतर सर्वच मुलं नाक मुरडतात. भाज्या खाण्यास नकार देतात. पण भाज्यांचे सेवन न केल्यामुळे मुलांच्या शरीराचा विकास होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्यची काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली दुधीची काप मुलं आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया दुधीची मसालेदार काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • दुधी भोपळा
  • लाल तिखट
  • हळद
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • ओवा
  • दही
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • कढीपत्याची पाने
हे देखील वाचा: बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी 8 स्मूदी रेसिपी

कृती:

  • दुधीची मसालेदार काप बनवण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणामध्ये कढीपत्त्याची बारीक पाने टाकून मिक्स करून घ्या.
  • दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याचे पातळ गोलाकार तुकडे करून घ्या.
  • दुसऱ्या वाटीमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद , लाल तिखट, मीठ घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या दह्याच्या मिश्रणामध्ये दुधीचे काप टाकून नंतर ते काप तांदळाच्या पिठामध्ये बुडवून तेलात फ्राय करण्यासाठी सोडा.
  • दोन्ही बाजूने फ्राय करून झाल्यानंतर तयार दुधीचे काप काढून घ्या.
  • तयार केलेले काप तुम्ही लहान मुलांना डब्यात चपातीसोबत देऊ शकता.

Web Title: How to make dudhi masala fry at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 11:29 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • healthy recipe

संबंधित बातम्या

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
1

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
3

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
4

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.