Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अंड्याचे पॅनकेक रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 08:00 AM
नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल्स, नोट करा रेसिपी

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल्स, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. कारण दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अंड्याचा पॅनकेक रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ मांसाहारी लोकांसाठी उत्तम आहे. व्यायाम करून आल्यानंतर नेहमीच उकडलेली अंडी खाण्याऐवजी अंड्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खावेत. लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही अंड्याचे पॅनकेक रोल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया अंड्याचा पॅनकेक रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट

साहित्य:

  • अंडी
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • तेल
  • टॅपिओका पीठ
  • मैदा
  • चीज
  • पाणी
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

कृती:

  • अंड्याचा पॅनकेक रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात मैदा, टॅपिओका पीठ, मिरची आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा.
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यावर तयार केलेले मिश्रण ओतून हलकेसे शिजल्यानंतर त्यात अंड फोडून टाकावे.
  • सगळीकडे अंड पसरवून अंड शिजल्यानंतर त्यावर चीजचे तुकडे ठेवून चमच्याने अंड्याचा रोल करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले अंड्याचे पॅनकेक रोल.

Web Title: How to make egg pancake rolls at home simple foood recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.