Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी

आपल्यातील अनेकांना लसूण खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लसूण चटणी बनवू शकता. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 05, 2025 | 08:00 AM
साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी

साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये कायमच उष्ण पदार्थांचे सेवन करावे. कारण या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यवर लगेच दिसून येतो. आरोग्यासाठी प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे लसूण. वर्षाच्या बाराही महिने बाजारात लसूण उपलब्ध असते. लसूण खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी डाळ आणि भाजीमध्ये लसूण टाकला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटकदार लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही लसूण चटणी खाऊ शकता. या पद्धतीने बनवलेली लसूण चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. लसूणमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा लसूण खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. लसणीच्या पाकळ्यांमध्ये ॲलिसिन नावाचे गुणधर्म असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

मराठवाडा स्पेशल रेसिपी! डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट कुरडई भाजी, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

साहित्य:

  • लाल मिरच्या
  • लसूण
  • मोहरीचे तेल
  • मीठ
  • आमचूर पावडर
पारंपरिक पदार्थांनी वाढवा जेवणाची चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चमचमीत काजूचे कालवण, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

कृती:

  • चटकदार लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लाल सुक्या मिरच्या कोमट पाण्यात १ तास भिजत ठेवा. लसूणची साल काढून बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये मोहरीचे तेल गरम करून त्यात तयार केलेली चटणी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. यामुळे चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहील आणि चटणीची चव अतिशय सुंदर लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चटकदार लसूण चटणी.

Web Title: How to make garlic chutney at home simple food recipe benefits of eating garlic 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.