Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा हिरव्यागार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

लसूण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लसूण खाल्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव होतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात ओल्या लसूणची पात उपलब्ध असते. या लसूणच्या पातीपासून झणझणीत ठेचा नक्की बनवून पहा, जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 02, 2025 | 03:20 PM
तोंडी लावण्यासाठी बनवा हिरव्यागार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा

तोंडी लावण्यासाठी बनवा हिरव्यागार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या जेवणात सगळ्यांचं झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकदा घरी असलेला ओल्या मिरचीचा ठेचा खाल्ला जातो. मात्र नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत आणि तिखट खाण्याची इच्छा होते. तेव्हा तुम्ही घरी ओल्या लसणीच्या पतीचा ठेचा बनवू शकता. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये सर्व हिरव्या भाज्या उपलब्ध असतात.त्यामुळे या दिवसांमध्ये लसूणची पात सहज उपलब्ध होते. लसूणच्या पातीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लसूणच्या ओल्या पातीपासून झणझणीत ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. संध्याकाळच्या जेवणात जर ओल्या लसूणच्या पातीचा ठेचा असेल तर जेवणात दोन घास जास्त जातील आणि जेवण जेवल्यासारखे वाटेल. चला तर जाणून घेऊया ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • ओल्या लसूणची पात
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • तेल
  • शेंगदाणे
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • ओल्या लसूणच्या पातीचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण आणि पात वेगळी करून स्वच्छ धुवून घ्या.त्यानंतर बारीक चिरा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात शेंगदाणे, जिरं, धणे, चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरच्या टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्या.
  • नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूणाची पात टाकून मिक्स करून घ्या.
  • सर्व मिश्रण शिजवून झाल्यानंतर थंड करून घ्या. खलबत्यामध्ये थंड झालेले मिश्रण घेऊन बारीक कुटून घ्या.
  • तयार आहे लसूणीच्या पातीचा हिरवागार झणझणीत ठेचा.

Web Title: How to make garlic thecha at home benefits of eating garlic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.