Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेरू पिकून नरम झाले आहेत? मग घरी बनवा आंबटगोड पेरु कँडी, लहान मुलं होतील खुश

बाजारातून विकत आणलेला पेरू जास्त पिकल्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही पेरूपासून कँडी बनवू शकता. तुम्ही बनवलेली पेरू कँडी लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप आवडेल. जाणून घेऊया पेरू कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2024 | 05:00 PM
घरी बनवा आंबटगोड पेरु कँडी

घरी बनवा आंबटगोड पेरु कँडी

Follow Us
Follow Us:

चवीला आंबट गोड असलेले पेरू सगळ्यांचं खूप आवडतात. पेरू खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात पेरू उपलब्ध असतात. पेरूपासून ज्युस, सरबत किंवा इतर गोड पदार्थ बनवले जातात. बाजारातून घरी पेरू विकत आणल्यानंतर ते लगेच पिकतात. पिकलेले पेरू नरम झाल्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी पेरू फेकून दिले जातात किंवा मग पोपटाला खाण्यासाठी दिला जातो. पण पिकलेला पेरू फेकून देण्याऐवजी तुम्ही पेरूपासून आंबट गोड पेरु कँडी बनवू शकता. तुम्ही बनवलेली पेरू कँडी लहान मुलांसह मोठ्यांना खुप आवडते. चला तर जाणून घेऊया पेरू कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

पेरू खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पेरूमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा आणि केससंबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच लहान मुलांना सतत बाहेरून गोळ्या किंवा चॉकलेट आणून देण्यापेक्षा घरी बनवलेली होममेड कँडी खाण्यास द्यावी. पेरूपासून बनवलेले पदार्थ अधिककाळ चांगले टिकून राहतात. शिवाय तुम्ही पदार्थ बाहेर फिरायला गेल्यानंतर प्रवासामध्ये सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पेरू कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • पेरू
  • साखर
  • बटर
  • आयसिंग शुगर किंवा पिठीसाखर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • पेरू कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम पेरू स्वच्छ करून घ्या. त्यानंतरण त्याचे बारीक बारीक तुकडे करा.
  • कापून घेतलेले पेरूचे तुकडे चाळणीमध्ये ठेवून हलकेसे वाफवा. जास्त वाफ पेरूला काढू नये.
  • वाफवलेले पेरू थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यांची बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट गाळणीमध्ये ओतून व्यवस्थित गाळून घ्या.
  • पॅनमध्ये तयार केलेली पेरूची पेस्ट आणि साखर मिक्स करून शिजण्यासाठी ठेवा. पेरूची पेस्ट शिजत आल्यानंतर त्यात बटर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • पेरूची पेस्ट जाडसर घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून तयार मिश्रण काचेच्या भांड्यात काढून घ्या आणि पसरवा.
  • मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने तुम्हाला हवे त्या आकाराचे तुकडे करून आयसिंग शुगर किंवा पिठीसाखरमध्ये पेरू कँडी घोळवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड पेरु कँडी.

Web Title: How to make guava candy at home homemade guava candy for kids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
2

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
3

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
4

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.