(फोटो सौजन्य: Pinterest)
Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’
हांडवो हा नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा हलक्या संध्याकाळच्या स्नॅकसाठी उत्तम पर्याय आहे. पारंपरिक पद्धतीत यासाठी पीठ आंबवले जाते, ज्यामुळे त्याला एक खास आंबटसर चव आणि मऊ टेक्स्चर मिळते. त्यात घातलेले तीळ, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी त्याची चव आणखी वाढवते. आजच्या धावपळीच्या जीवनात हेल्दी आणि पटकन तयार होणाऱ्या पदार्थांची गरज असते. अशा वेळी हांडवो हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. चला तर मग, घरीच बनवूया खमंग आणि स्वादिष्ट हांडवो बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती:






