Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich, नोट करून घ्या सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही अंड्यांपासून हाय प्रोटीन एग सँडविच बनवू शकता. हे सँडविच खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन एग सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 05, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खावे. नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी नाश्ता तुम्ही हाय प्रोटीन अंड्याचे सँडविच बनवून खाऊ शकता. अंड खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नियमित २ अंडी उकडवून खाऊ शकता. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर जाताना नेहमीच पोटभर नाश्ता करून बाहेर जावे. यामुळे पोट भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंद उत्साहात जातो. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा सँडविच खायला खूप आवडते. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मिळतात. मात्र घरी बनवलेले सँडविच आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन एग सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

शाळेच्या डब्यासाठी स्पेशल रेसिपी! १५ मिनिटांमध्ये आप्पेपात्रात बनवा स्वादिष्ट मिनी मँगो केक

साहित्य:

  • तेल
  • उकडलेली अंडी
  • ब्रेड
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • कांदा
  • कोथिंबीर
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगॅनो
  • मीठ
  • मेयॉनीज
सर्दी खोकला होईल कमी! पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • हाय प्रोटीन एग सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात शिजवून घेतलेली अंडी किसून घ्या.
  • त्यानंतर कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स, ओरिगॅनो घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात मेयॉनीज घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चमच्याने जास्त मिक्स करू नये.
  • सँडविच बनवण्यासाठी ब्रेडवर तयार केलेले मिश्रण पसरवून घ्या आणि दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
  • पॅन गरम करून त्यात बटर टाका आणि तयार करून घेतलेले सँडविच दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हाय प्रोटीन एग सँडविच. हे सँडविच तुम्ही हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make high protein egg sandwich at home simple breakfast recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.