सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट गुळाचे पोहे
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. शिवाय लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नेहमी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी गूळपोहे बनवू शकता. गूळपोहे मधुमेह असलेले रुग्ण सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया गूळपोहे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा