Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रीट स्टाईल फ्रँकी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 03, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी

Follow Us
Follow Us:

मुंबईतील स्ट्रीट फूड जगभरात फेमस आहे. मुंबईच्या छोट्या रस्त्यांवर मिळणारे चविष्ट पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते. वडापाव, पाणीपुरी, शेवपुरी, स्ट्रीट चायनीज आणि सगळ्यांची आवडती फ्रँकी. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फ्रँकी खायला खूप जास्त आवडते. फ्रॅंकीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. स्ट्रीटवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रँकी मिळतात. पण कायमच बाहेरील विकतची फ्रँकी आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरीसुद्धा सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रीट फ्रँकी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला स्ट्रीट स्टाईल फ्रँकी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याशिवाय संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही फ्रँकी बनवून खाऊ शकता. फ्रँकी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. चला तर जाणून घेऊया स्ट्रीट स्टाईल फ्रँकी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

साहित्य:

  • बटाटा
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • मीठ
  • तेल
  • चीज
  • कांदा
  • कोबी
  • मैद्याची पोळी
  • हळद
  • काळीमिरी पावडर
  • आमचूर पावडर
तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • फ्रँकी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट टाकून भाजा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात शिजवून मॅश केलेला बटाटा टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर घालून व्यवस्थित बटाटा मसाल्यांमध्ये भाजा.
  • भाजी तयार झाल्यानंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • मैद्याची पोळी घेऊन त्यावर टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी सगळीकडे पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण लावून वरून कांदा, कोबी ठेवा.
  • सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीनुसार किसलेले चीज टाकून फ्रॅंकीचा रोल तयार करा. गरम तव्यावर फ्रँकी हलकीशी भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली स्ट्रीट स्टाईल फ्रँकी.

Web Title: Instantly make delicious mumbai street style frankies for breakfast easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.