Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉनव्हेज प्रेमींसाठी खास! पौष्टिक अन् स्वादिष्ट Kaleji Fry Recipe; विकेंडला एकदा नक्की बनवून पहा

नॉनव्हेज प्रेमींसाठी कलेची फ्राय हा त्यांच्या आवडीचा पदार्थ! कलेजी आणि मसाल्यांचा वापर करून या पदार्थाला तयार केले जाते. ही रेसिपी चवीसाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही फार फायद्याची ठरते. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 12, 2025 | 09:51 AM
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास! पौष्टिक अन् स्वादिष्ट Kaleji Fry Recipe; विकेंडला एकदा नक्की बनवून पहा

नॉनव्हेज प्रेमींसाठी खास! पौष्टिक अन् स्वादिष्ट Kaleji Fry Recipe; विकेंडला एकदा नक्की बनवून पहा

Follow Us
Follow Us:

कलेजी म्हणजेच हा एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. नॉन व्हेज लव्हर्सना याची चव फार आवते. आज आपण कलेजीपासून बनवली जाणारी झणझणीत, मसालेदार आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी अतिशय सोपी असून थोड्याच वेळात तयार होते. भाकरी, पोळी किंवा पराठ्यासोबत ही डिश खूपच छान लागते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची Immunity Boost करण्यासाठी घरी बनवा मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप

अनेकदा स्टार्टर्ससाठीही अनेकांना कलेजी फ्राय खायला फार आवडते. यंदाच्या विकेंडला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. बकऱ्याची कलेजी आणि विविध मसाल्यांचा वापर करून हा पदार्थ तयार केला जातो, जो चवीला अप्रतिम लागतो. होटल्समध्येही हा पदार्थ आपल्या मेन्यूमध्ये आवर्जून लिस्ट केलेला असतो मात्र आज आपण याची एक सोपी आणि घरगुती रेसिपी जाणून घेणार आहोत. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बोकडाची कलेजी – २५० ग्रॅम
  • कांदा – २ मध्यम, बारीक चिरलेला
  • टोमॅटो – १ मध्यम, बारीक चिरलेला
  • आले-लसूण पेस्ट – १ चमचा
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून (चवीनुसार)
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • धनेपूड – १ टीस्पून
    तेल – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी

जेवणाची चव द्विगुणित करेल सोपा पण चवदार आलू भर्ता; त्वरित रेसिपी नोट करा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कलेजी स्वच्छ धुऊन छोटे तुकडे करून बाजूला ठेवा.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतवा.
  • आले-लसूण पेस्ट घालून १-२ मिनिटं परतवा.
  • आता त्यात टोमॅटो, हळद, तिखट, धनेपूड आणि मीठ टाकून मसाला चांगला शिजवून घ्या.
  • मसाला तेल सोडायला लागला की त्यात कलेजीचे तुकडे टाका आणि ५-७ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
  • आता गरम मसाला घालून अजून २-३ मिनिटं परतवा. कलेजी पूर्ण शिजली आहे का हे एकदा चेक करा.
  • वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
  • कलेजी जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ती कडक होते.
  • हवं असल्यास लिंबाचा रस वरून पिळू शकता.
  • कलेजी फ्राय ही एक झणझणीत, मसालेदार आणि पटकन तयार होणारी खास नॉनव्हेज डिश आहे. एकदा नक्की करून पाहा

Web Title: How to make kaleji fry tasty and healthy recipe in marathi perfect for your weekend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • food recipe
  • healthy food
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Benefits Of Carrot: वयाच्या 50 वर्षांनंतर सुद्धा नजर राहील तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा गाजरचे सेवन
1

Benefits Of Carrot: वयाच्या 50 वर्षांनंतर सुद्धा नजर राहील तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा गाजरचे सेवन

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
2

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
4

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.