(फोटो सौजन्य: Pinterest)
आलू भर्ता ही एक पारंपरिक, साधी पण चवदार डिश आहे जी भारतातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. महाराष्ट्रातही आलू भर्ता (किव्हा बटाटा भर्ता) हा पोळी, भाकरी किंवा वरणभातासोबत खाण्यासाठी एक झणझणीत पर्याय असतो. उकडलेल्या बटाट्यांमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, आणि मसाले घालून हा भर्ता बनवला जातो. झटपट तयार होणारी ही रेसिपी चवदार आणि पोटभरीची आहे.
दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर
अनेकांना बटाटा खायला फार आवडतो मात्र तेच तेच बटाटयाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. भारताच्या अनेक भागात हा आलू भर्ता फार चवीने खाल्ला जातो. जेवणाची चव वाढवण्यात आलू भर्ता एक उत्तम पर्याय आहे. या भर्त्यासोबत तुम्ही दोन घास जरा जास्तीचेच खाल. चला लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती