शरीराची Immunity Boost करण्यासाठी घरी बनवा मिक्स भाज्यांचे गरमागरम सूप
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. साथीचे आजार वाढल्यानंतर सर्दी, खोकला,ताप येणे किंवा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक भाज्यांचे सेवन करावे. पण लहान मुलं आणि घरातील इतर सदस्य भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांचे सूप बनवून खाण्यास देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी
दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर