Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या करवंदांपासून झटपट आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड लोणचं, पदार्थाला येईल आजीच्या हाताची चव

आंबट गोड कच्ची करवंद खायला सगळ्यांचं खूप आवडतात. आज आम्ही तुम्हाला कच्च्या करवंदाचे लोणचं बनवण्याची सोपी आणि पारंपरिक रेसिपी सांगणार आहोत. याशिवाय तुम्ही बनवलेले लोणचं आधीकाळ व्यवस्थित टिकून राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2025 | 02:40 PM
कच्च्या करवंदांपासून झटपट आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड लोणचं

कच्च्या करवंदांपासून झटपट आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड लोणचं

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात करवंदं, जांभळं, आलू, जाम इत्यादी कोकणी रानमेवा उपलब्ध असतो. त्यातील आंबटगोड करवंद सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कच्ची करवंद चवीला आंबट लागली तरीसुद्धा पिकल्यानंतर अतिशय गोड आणि चविष्ट लागतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरात वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवली जातात.आंबटगोड फळे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. नैसर्गिक फळे चवीसाठी आणि आणि आरोग्यासाठी चांगली असतात. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं याशिवाय गोड लोणचं सुद्धा बनवलं जात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्चा करवंदाचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कच्च्या करवंदांची चव अतिशय सुंदर लागते. करवंदांपासून चटणी सुद्धा बनवली जाते. कोकणातील रानमेव्याची चव वर्षभर चाखण्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Fish Fry Recipe: फिश प्रेमींसाठी खास! कोलकाता स्टाईल फिश फ्राय रेसिपी; चवीला कुरकुरीत आणि मजेदार

साहित्य:

  • कच्ची करवंद
  • मीठ
  • लोणचं मसाला
  • तेल
रताळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रताळ्याचे गोड काप, उपवासासाठी चविष्ट पदार्थ

कृती:

  • करवंदाचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात मीठ टाका. त्यानंतर त्यात कच्ची करवंद टाकून १५ मिनिटं ठेवा.
  • मिठाच्या पाण्यात कच्ची करवंद टाकून ठेवल्यास त्याच्यावर असलेला चीक निघून जाण्यास मदत होते आणि पदार्थाची चव बिघडत नाही.
  • पाण्यातील करवंद कपड्यावर घेऊन पुसून घ्या. करवंदाचे दोन तुकडे करा. यामुळे लोणच्यात मसाला व्यवस्थित मुरतो.
  • कापून घेतलेल्या करवंदामध्ये लोणचं मसाला आणि मीठ भरून घ्या. सर्व करवंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
  • २ दिवसांनंतर त्यात गरम करून थंड केलेले तेल टाकून ठेवा. ७ दिवस झाल्यानंतर लोणचं तयार होईल.

Web Title: How to make karvand pickle at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Pickle Recipe

संबंधित बातम्या

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
1

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
2

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
3

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
4

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.