(फोटो सौजन्य: Pinterest)
आम्ही आमच्या लेखात नेहमीच भारतातील नवनवीन पारंपरिक पदार्थांची चव तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि यातच आज आम्ही तुमच्यासाठी कोलकातात्त्याची पारंपरिक रेसिपी घेऊन आलो आहोत. कोलकाता म्हणजे भारताची सांस्कृतिक राजधानी, आणि तिथले खाद्यप्रेम जगप्रसिद्ध आहे. कोलकाता स्टाईल फिश फ्राय ही एक पारंपरिक बंगाली डिश असून ती बाहेरून कुरकुरीत आणि याच्या आतमध्ये मऊ फिश असते.
Prawns Tempura Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी प्रॉन्स टेम्पुरा
खास करून ‘बेकती’ (Bekti) मासा वापरून तयार केलेली ही डिश, सण-समारंभ, पार्टीज किंवा अगदी संध्याकाळी स्नॅक्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. फिश लव्हर्स असाल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. अनेक हॉटेल्समध्येही हा पदार्थ उपलब्ध मिळतो मात्र आज आम्ही तुम्हाला घरीच कसा तयार करायचा यांची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा
कृती: