• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Kathiawadi Garlic Chutney At Home Simple Food Recipe

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी, नोट करून घ्या झणझणीत रेसिपी

जेवणात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते, अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काठियावाडी लसूण चटणी बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 08, 2025 | 08:00 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोजच्या जेवणाच्या ताटात कितीची चविष्ट आणि गोड पदार्थ असेल तरीसुद्धा काहींना झणझणीत तिखट पदार्थ लागतोच. राज्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने चटणी बनवली जाते. खोबऱ्याची चटणी, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लसूण चटणी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ वापरून चटणी बनवली जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी चटणी खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये काठियावाडी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काठियावाडी चटणी पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल. लसूण चटणी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणात भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही काठियावाडी लसूण चटणी बनवून खाऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि वेळात झटपट तयार होतो. याशिवाय काठियावाडी पद्धतीमध्ये बनवलेली लसूण चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. चटणी लवकर खराब होत नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Sankashti Special : तेच तेच बोरिंग पदार्थ सोडा, यंदा उपवासाला बनवा टेस्टी बटाटा पॅटिस 

साहित्य:

  • लसूण
  • दही
  • मीठ
  • हिंग
  • लाल तिखट
  • तूप
शेफ विष्णू मनोहर स्पेशल रेसिपी! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चमचमीत मसाला पापड, जाणून घ्या ट्रिक्स

कृती:

  • काठियावाडी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण पाकळ्यांची साल सोलून घ्या. लसणीच्या साली काढून घेतल्यामुळे पदार्थाची चव बिघडत नाही.
  • खलबत्यामध्ये लसूण आणि जिरं घालून बारीक ठेचून घ्या. वाटीमध्ये लाल तिखट घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • कढई गरम करून त्यात चमचाभर तूप घालून कडक गरम करा. गरम केलेल्या तुपात ठेचून घेतलेली लसूण टाकून लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेला लाल तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत भाजा.
  • सगळ्यात शेवटी दही घालून चटणी सतत चमच्याने मिक्स करत राहा. यामुळे कढईला चटणी अजिबात चिकटणार नाही.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली काठियावाडी लसूण चटणी.

Web Title: How to make kathiawadi garlic chutney at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • garlic

संबंधित बातम्या

थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता
1

थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी
2

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात
3

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात

हिवाळ्यात बनवा मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाची इडली, फायबरयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया राहील निरोगी
4

हिवाळ्यात बनवा मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाची इडली, फायबरयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया राहील निरोगी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

Jan 22, 2026 | 10:12 PM
Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Jan 22, 2026 | 09:43 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

Jan 22, 2026 | 09:39 PM
Mahabaleshwar नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड

Mahabaleshwar नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड

Jan 22, 2026 | 09:38 PM
पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

Jan 22, 2026 | 09:38 PM
“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

Jan 22, 2026 | 09:25 PM
भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, करण जोहर झाला भावुक; म्हणाला…

भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, करण जोहर झाला भावुक; म्हणाला…

Jan 22, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.