• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Sankashti Special Make Tasty Upvas Potato Patis At Home Recipe In Marathi

Sankashti Special : तेच तेच बोरिंग पदार्थ सोडा, यंदा उपवासाला बनवा टेस्टी बटाटा पॅटिस 

Upvas Potato Patis Recipe : रविवारी संकष्टी आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी तुम्ही खमंग असे बटाटा पॅटिस उपवासाला बनवून खाऊ शकता. 

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 07, 2025 | 09:20 AM
Sankashti Special : तेच तेच बोरिंग पदार्थ सोडा, यंदा उपवासाला बनवा टेस्टी बटाटा पॅटिस

(फोटो सौजन्य – Ranveer Brar)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रविवारी संकष्टी आल्याने अनेकांचा नॉनव्हेज खाण्याचा प्लॅन फ्लॉप झाला आहे
  • पण टेन्शन कशाला तुम्ही उपवासाचे चविष्ट पदार्थही ट्राय करू शकता
  • उपवासाचे बटाटा पॅटिस चवीला फार छान लागतात
अनेकजण नित्यनियमाने संकष्टीला आपल्या उपवासाची प्रथा पूर्ण करतात. उपवास म्हटलं की आपल्याला उपवासाचे तेच तेच पदार्थ आठवू लागतात. अनेकदा सारखे सारखे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. उपवासाच्या दिवसांत हलके, पोटाला आरामदायक आणि पटकन तयार होणारे पदार्थ शोधणे नेहमीच आव्हानात्मक असते. विशेषत: सकाळी उपवास करून कामावर जाणे असेल किंवा दुपारच्या वेळी काहीतरी झटपट पण चविष्ट हवे असेल, तर बटाट्याच्या पॅटिस हा एक परफेक्ट पर्याय ठरतो.

बटाटा हा उपवासातील सर्वात विश्वासू घटक मानला जातो, तो लवकर शिजतो, पोट पटकन भरतो आणि इतर उपवासाच्या मसाल्यांसोबत त्याची चव अप्रतिम जुळते. वरून पातळ तळलेली पट्टी कुरकुरीत आणि आतून मऊसर अशी ही पातीस खायला अप्रतिम लागते. ती नारळी चटणी, दही किंवा हिरवी मिरची यांसोबत छान लागते. उपवासातही चवदार आणि समाधान देणारा हा पारंपरिक महाराष्ट्रीयन स्नॅक नक्की करून बघा.

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग चिंता सोडा आणि घरी बनवा रसरशीत ‘पापडाची भाजी’

साहित्य

  • उकडलेले बटाटे – 4 मध्यम
  • मीठ – चवीनुसार
  • हिरव्या मिरच्या – 2 बारीक चिरलेल्या
  • शेंगदाणा कूट – ½ कप
  • साखर – ½ टीस्पून (ऑप्शनल)
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून बारीक
  • तळण्यासाठी तेल
आंबवलेले पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून एका भांड्यात नीट मॅश करून घ्या. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
  • या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस आणि मीठ घाला.
  • शेंगदाणा कूट मिसळून हे मिश्रण घट्ट आणि हाताला न चिकटणारं करा. आवश्यक असल्यास थोडं शेंगदाणा कूट वाढवा.
  • तवा गरम करून त्यावर हलकं तेल पसरवा. बटाट्याचे मिश्रण हाताने छोटे गोळे बनवून पॅटिसच्या आकारात चपटे करा.
  • हे पॅटिस तव्यावर दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
  • मध्यम आचेवर शेकल्यास पातीस आतूनही नीट शिजते आणि बाहेरून कुरकुरीत राहते.
  • गरमागरम पॅटिस दही, नारळ-शेंगदाण्याची चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Sankashti special make tasty upvas potato patis at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • upvas food

संबंधित बातम्या

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा
1

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका
2

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल
3

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी
4

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 Final मध्ये भारताच्या संघाला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी! न्यूझीलंडची नजर पहिल्या ट्रॉफीवर

T20 World Cup 2026 Final मध्ये भारताच्या संघाला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी! न्यूझीलंडची नजर पहिल्या ट्रॉफीवर

Mar 07, 2026 | 11:35 AM
Vastu Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टीमुळे वाढू शकते नकारात्मक ऊर्जा, घरात येऊ शकते दरिद्रता

Vastu Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टीमुळे वाढू शकते नकारात्मक ऊर्जा, घरात येऊ शकते दरिद्रता

Mar 07, 2026 | 11:30 AM
धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

Mar 07, 2026 | 11:27 AM
Mumbra Firing: मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; एक आरोपी अटकेत

Mumbra Firing: मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; एक आरोपी अटकेत

Mar 07, 2026 | 11:26 AM
युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Mar 07, 2026 | 11:25 AM
‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

Mar 07, 2026 | 11:25 AM
आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

Mar 07, 2026 | 11:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.