Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरण तयार करून शिल्लक राहिलेल्या कटापासून बनवा झणझणीत कटाची आमटी, नोट करून घ्या

पुरणपोळीसोबत अनेकांना गुळवणी किंवा कटाची आमटी खायला खूप आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत कटाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2025 | 12:05 PM
पुरण तयार करून शिल्लक राहिलेल्या कटापासून बनवा झणझणीत कटाची आमटी

पुरण तयार करून शिल्लक राहिलेल्या कटापासून बनवा झणझणीत कटाची आमटी

Follow Us
Follow Us:

होळी सणाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये पुरणपोळीचा बेत केला जातो. चवीला गोड असलेली पुरणपोळी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. पुरणपोळी बनवताना चणाडाळीचा वापर केला जातो. चणा डाळ शिजवून त्यातील पाणी बाजूला काढून नंतर डाळीपासून पुरण तयार केले जाते. याशिवाय डाळीच्या पाण्याचा वापर करून कटाची आमटी बनवली जाते. डाळीच्या पाण्याला कट असे बोलले जाते. धान्य किंवा डाळींचे पाणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात देखील डाळींच्या पाण्याचे सेवन सूप म्हणून करू शकता. भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही पदार्थ वाया जाऊ देत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कटाची झणझणीत आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने कटाची आमटी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया कटाची आमटी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ

 

साहित्य:

  • डाळीचे उरलेले पाणी
  • लाल तिखट
  • कांदा लसूण मसाला
  • मीठ
  • तेल
  • लसूण
  • सुक खोबर
  • कांदा खोबऱ्याचे वाटण
  • कढीपत्ता
  • गूळ
  • हळद
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक

कृती:

  • कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुकं खोबरं बारीक करून खलबत्यामध्ये जाड बारीक वाटून घ्या. त्यानंतर भाजून घेतलेले कांदा खोबऱ्याचे वाटण तयार करा.
  • टोपात तेल गरम करून त्यात बारीक करून घेतलेला लसूण टाकून लाल होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने आणि बारीक करून घेतलेलं खोबरं टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. नंतर त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण बनवून तेल सुटेपर्यंत भाजा.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात डाळीचा कट ओतून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून आमटीला उकळी काढा.
  • सगळ्यात शेवटी वरून गूळ, कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कटाची आमटी. तुम्ही बनवलेली आमटी सगळ्यांचं खूप आवडेल.

Web Title: How to make kattachi amti at home holi special recipe easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Holi 2025

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.