Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोबीच्या भाजीचं नाव ऐकून मुलं नाक मुरडतात! मग ५ मिनिटांमध्ये बनवा कोबी कोशिंबीर

प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार कोबीची भाजी बनवतात. काहींना मसाल्यातील कोबीची भाजी आवडते तर काहींना चणा डाळ टाकलेली कोबीची भाजी आवडते. पण काहींना कोबीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. कोबीच्या भाजीच नाव काढलं तरीसुद्धा नाक मुरडतात. अनेक घरांमध्ये कोबीची भाजी बनवलीच जात नाही. पण कोबीची भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2024 | 11:29 AM
५ मिनिटांमध्ये बनवा कोबी कोशिंबीर

५ मिनिटांमध्ये बनवा कोबी कोशिंबीर

Follow Us
Follow Us:

सर्वच ऋतूंमध्ये बाजारात कोबीची भाजी उपलब्ध असते. या मागणी असल्यामुळे प्रत्येक भाजीच्या दुकानात कोबीची भाजी ही दिसतेच. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार कोबीची भाजी बनवतात. काहींना मसाल्यातील कोबीची भाजी आवडते तर काहींना चणा डाळ टाकलेली कोबीची भाजी आवडते. पण काहींना कोबीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. कोबीच्या भाजीच नाव काढलं तरीसुद्धा नाक मुरडतात. अनेक घरांमध्ये कोबीची भाजी बनवलीच जात नाही. पण कोबीची भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला कोबीची भाजी पाहून नाक मुरडणाऱ्यांसाठी कोबीची कोशिंबीर कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही दह्याची कोशिंबीर खाल्ली असेल, पण आज आम्ही तुम्हाला कोबीची कोशिंबीर कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • कोबी
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • जिरं
  • कढीपत्ता
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • साखर
  • शेंगदाण्याचं कूट
  • दही
हे देखील वाचा: १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याचा कुरकुरीत डोसा, नाश्त्यासाठी आहे उत्तम पर्याय

कृती:

  • कोबीची कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोबी बारीक चिरून घ्या.
  • फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवून तेलक गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करून घ्या.
  • गॅस बंद करून तयार फोडणी कोबीमध्ये टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार साखर, शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर त्यात दही टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोबीची कोशिंबीर.

Web Title: How to make kobi koshimbir at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • Cabbage recipe
  • food recipe

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
1

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात
2

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात

French Toast: फक्त काही मिनिटांत तयार होईल परफेक्ट फ्रेंच टोस्ट; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

French Toast: फक्त काही मिनिटांत तयार होईल परफेक्ट फ्रेंच टोस्ट; जाणून घ्या सोपी रेसिपी

Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश
4

Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.