Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Pomegranate Chutney: जेवणात नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही डाळिंबाच्या दाण्यांची चटणी बनवू शकता. हा पदार्थ कोणत्याही पदार्थासोबत खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2026 | 10:55 AM
Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

Pomegranate Chutney: जेवणाच्या ताटात प्रत्येकाला चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. लोणचं, पापड, कोशिंबीर आणि चटणी इत्यादी अनेक पदार्थ तोंडी लावण्यासाठी खाल्ले जातात. डाळ-भात, पराठे, वडापाव-भजी इत्यादी पदार्थांसोबत चटणी कायमच लागते. पण नेहमीच खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही डाळिंबाच्या दाण्यांची चटणी बनवू शकता. बाजारात डाळिंब मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. आंबट गोड चवीची डाळिंब चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. ही चटणी बनवण्यासाठी तासनतास किचन समोर उभे राहण्याची आवश्यकता नाही. कमीत कमी साहित्यात डाळिंबाच्या दाण्यांची चटणी तयार होते. डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक प्रमाणात लोह मिळण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणूनघेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Mix seeds Nuts Laddu: ना मैदा, ना साखर! ड्रायफ्रुट्स-सीड्सपासून बनवा टेस्टी लाडू; नोट करा हेल्दी रेसिपी

साहित्य:

  • डाळिंबाचे दाणे
  • आलं
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • पुदिन्याची पाने
  • कांदा
  • टोमॅटो
  • मीठ
  • पाणी
Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

कृती:

  • डाळिंबाच्या दाण्यांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, डाळिंब स्वच्छ धुवून त्यातील दाणे काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून बारीक वाटून घ्या. चटणी बनवताना आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे.
  • त्यानंतर त्यात कोथिंबीर, पुदिना, कांदा, टोमॅटो आणि मीठ घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ४ ते ५ दिवस व्यवस्थित टिकून राहील.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली डाळिंबाची दाण्यांची टेस्टी चटणी. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल.
  • चटणी तिखट हवी असल्यास त्यात मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. यामुळे पदार्थाची चव चांगली लागेल.

Web Title: Pomegranate chutney how to make pomegranate chutney at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Mix seeds Nuts Laddu: ना मैदा, ना  साखर! ड्रायफ्रुट्स-सीड्सपासून बनवा टेस्टी लाडू; नोट करा हेल्दी रेसिपी
1

Mix seeds Nuts Laddu: ना मैदा, ना साखर! ड्रायफ्रुट्स-सीड्सपासून बनवा टेस्टी लाडू; नोट करा हेल्दी रेसिपी

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
2

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
3

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.