Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

सकाळच्या नाश्त्यात मुलं कायमच विकतचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. अशावेळी मुलांना सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 21, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना कायमच हेल्दी टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात पास्ता, ब्रेड चीज किंवा मेदुवडे अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच बनवू शकता. अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. हा पदार्थ केवळ लहान मुलांसाठीच नाहीतर घरातील प्रत्येक व्यक्ती खाऊ शकते. अ‍ॅव्होकॅडो खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. अ‍ॅव्होकॅडोमध्ये असलेले उच्च फायबर पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या इतर त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी नाश्त्यात अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

साहित्य:

  • स्लाइस ब्रेड
  • अ‍ॅव्होकॅडो
  • लिंबाचा रस
  • मीठ
  • काळीमिरी
  • ऑलिव्ह ऑइल
  • चेरी टोमॅटो
  • चिली फ्लेक्स
  • चीज
  • कांदा
  • टोमॅटो
विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

कृती:

  • अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये अ‍ॅव्होकॅडोचे दोन तुकडे करून आतील गर काढून घ्या. त्यानंतर चमच्याने अ‍ॅव्होकॅडो मॅश करा.
  • मॅश केलेल्या अ‍ॅव्होकॅडोमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, काळीमिरी, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस आणि चिली फ्लेक्स घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रणात तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या सुद्धा मिक्स करून शकता. ब्रेडच्या स्लाइसवर मिश्रण लावून टोस्ट होण्यासाठी गरम तव्यावर ठेवा.
  • सँडविच कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्या आणि त्यावर चेरी टोमॅटो, तुमच्या आवडीनुसार चीज टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवलेले अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

Web Title: Breakfast recipe how to make avocado toast at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
1

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
2

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
3

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक
4

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.