Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभर शरीर राहील हायड्रेट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार लिची गुलाब स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

कडाक्याच्या उन्हाळ्यात कायमच विकतचे कोल्ड्रिंक पिण्याऐवजी घरी बनवलेली लिची गुलाब स्मूदी प्यावी. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 02:29 PM
दिवसभर शरीर राहील हायड्रेट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार लिची गुलाब स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

दिवसभर शरीर राहील हायड्रेट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार लिची गुलाब स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंडगार पेयाच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते. उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही थंड पिण्याची इच्छा होते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. वाढत्या उष्णतेच्या परिणामामुळे पोटात जळजळ होणे. अपचन किंवा ऍसिडिटी वाढून आरोग्य बिघडते. या दिवसांमध्ये ताक, दही किंवा लस्सी पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये झटपट लिची गुलाब स्मूदी बनवू शकता. या पद्धतीने बनवलेली लिची चवीला अतिशय सुंदर लागते. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय चव सुद्धा सुंदर लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. त्या फळापासून तुम्ही सरबत किंवा स्मूदी बनवू शकता. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. लिची खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया लिची गुलाब स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : लहान-मोठे सर्वांनाच आवडेल ही डिश, लेट नाईट क्रेव्हिंग्ससाठी घरी बनवा ‘चीज मॅगी’

साहित्य:

  • लिची
  • गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या
  • दही
  • पाणी
  • बर्फाचे तुकडे
  • गुलाबाचे सिरप
  • मध
आहारात करा प्रथिने युक्त पौष्टिक पदार्थाचा समावेश! पारंपरिक पद्धतीने बनवा मोड आलेल्या मुगाची आमटी, नोट करा रेसिपी

कृती:

  • लिची गुलाब स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिची पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या आतील गर काढून लिचीची बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात लिचीची तुकडे, मध, गुलाब सरबत आणि दही घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  • सर्व साहित्याची गुळगुळीत पेस्ट झाल्यानंतर त्यात बर्फ टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्या. यामुळे स्मूदीची चव चांगली लागेल.
  • त्यर्व केलेली स्मूदी काचेच्या ग्लासात ओतून वरून सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली लिची गुलाब स्मूदी.
  • ही स्मूदी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर पिऊ शकता.

Web Title: How to make lichi rose smoothie at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.