Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ‘मलई ब्रेड विथ चाय’, दिवसाची सुरुवात होईल मस्त

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही झटपट मलई ब्रेड विथ चाय बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2025 | 09:20 AM
दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा 'मलई ब्रेड विथ चाय'

दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा 'मलई ब्रेड विथ चाय'

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काहींना काही पदार्थ बनवले जातात. मात्र तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. रविवारी सुट्टीचा दिवस एन्जॉय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला जाण्याची घाई सगळ्यांचं असते. अशावेळी अनेक घरांमध्ये झटपट ब्रेड बटर किंवा ब्रेड चहा खाल्ला जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारा पदार्थ सांगणार आहोत. साला;सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मलई ब्रेड विथ चाय बनवू शकता. सोशल मीडियावर या पदार्थाची मोठी क्रेझ आहे. दुबईच्या स्ट्रीट फूडमध्ये मलई ब्रेड विथ चायचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर दुपारी लवकर भूक लागत नाही. त्यामुळे घाईगडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यात मलई ब्रेड विथ चाय बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दुबई स्पेशल मलई ब्रेड विथ चाय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नेहमीचे कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पोह्यांचे चविष्ट कटलेट

साहित्य:

  • गोलाकार बन पाव
  • बटर
  • पिठीसाखर
  • क्रिमी चीझ
कडू कारलंही होईल आवडीचं! एकदा घरी नक्की बनवून पहा भरलेलं कारलं; अस्सल मराठी चवीची भन्नाट रेसिपी

कृती:

  • मलई ब्रेड विथ चाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, गोलाकार बन पाव किंवा ब्रेड स्लाइस घेऊन मधून दोन तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये बटर, क्रिमी चीझ आणि पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करताना चमचा किंवा मशीनचा वापर करावा.
  • तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बन पावाच्या दोन्ही बाजूने लावून घ्या.
  • प्रत्येक घरात चहा असतेच. मात्र चहा बनवताना त्यात दुधाचा जास्त वापर करावा.
  • मोठ्या प्लेटमध्ये तयार करून घेतलेला बन पाव घेऊन त्यात पाव भिजेल एवढी चहा ओतून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मलई ब्रेड विथ चाय.

Web Title: How to make malai bread with chai at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.