Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

Tutti Frutti Recipe : लहानपणीची गोड आठवण! तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरच्या घरी टेस्टी आणि आकर्षक मार्केट स्टाईल टूटी-फ्रूटी तयार करु शकता. लहान मुलांसाठी हा स्नॅक आता घरीच बनवा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 08:15 PM
Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची 'टूटी-फ्रूटी'

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची 'टूटी-फ्रूटी'

Follow Us
Follow Us:
  • टूटी-फ्रूटी हा गोड स्नॅक लहानपणी तुम्ही नक्कीच खाल्ला असेल.
  • तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ घरीदेखील तयार केला जाऊ शकतो.
  • यासाठी आपण कच्च्या पपईचा वापर करणार आहोत.
लहानपणी हलकी गोड, लहान आकाराची आणि रंगीबेरंगी कलर्सने भरलेली टूटी-फ्रूटी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. टूटी-फ्रूटी म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा खाऊ. तुम्ही याला डायरेक्ट खाऊ शकता किंवा काही पदार्थातही याचा वापर केला जातो. जसे की, आईस्क्रिम, फालुदा आणि केक. विशेषत: गोड पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. लहानपणीच्या या आठवणीला पुन्हा उजाळा द्या आणि हा पदार्थ आता घरीच बनवा.

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी

अनेकांना ठाऊक नाही पण हा आकर्षत पदार्थ एका फळापासून तयार केला जातो. तुम्ही ऐकलं असेल की याला कलिंगडापासून बनवलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा पदार्थ कच्च्या पपईपासून देखील तयार करु शकता. कच्च्या पपईची चव सौम्य असते ज्यामुळे यात घातलेले कलर्स आणि गोडवा लगेच विरघळण्यास मदत होते. जर तुम्हाला बाजारातील टूटी-फ्रूटी मुलांना खायला घालायची नसेल तर तुम्ही घरीच स्वच्छ, सोप्या पद्धतीमध्ये ताजी आणि टेस्टी अशी टूटी-फ्रूटी तयार करु शकता. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात.

साहित्य

  • १ मध्यम आकाराची कच्ची पपई
  • २ कप साखर
  • ३ कप पाणी
  • विविध खाद्य रंग
  • १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स
  • १ मोठा चमचा लिंबाचा रस
Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार ‘भरलेलं वांग’, सुगंधानेच तोंडात येईल पाणी

कृती

  • घरीच टूटी-फ्रूटी बनवण्यासाठी सर्वप्रथम पपईला सोलून त्याच्यातील सर्व बिया काढून घ्या.
  • आता कच्च्या पपईचे एकदम बारीक तुकडे करुन एका भांड्यात काढा.
  • यांनंतर गॅसवर एक भांडे ठेवून त्यात पानी गरम करा आणि यात कच्च्या पपईचे तुकडे घालून ५ ते ७ मिनिटे याला हलकं उकळवून घ्या.
  • लक्षात ठेवा की, तुकडे पाण्यात फार नरम झाले नाही पाहिजेत.
  • आता दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि पानी घालून पाक तयार करा.
  • जेव्हा पाण्यात साखर पूर्णपणे विरघळेल तेव्हा यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
  • आता उकडलेल्या पपईचे तुकडे यात घाला आणि व्यवस्थित पाकात घोळवून घ्या.
  • हे साहित्य १० ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवा, जेणेकरुन साखरेचा पाक पपईच्या आतपर्यंत शिरेल.
  • आता तयार कच्च्या पपईच्या गोड तुकड्यांना वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घ्या.
  • या वाट्यांमध्ये तुमच्या आवडीचा फुड कलर मिसळा आणि रात्रभर त्याला झाकूण बाजूला ठेवून द्या.
  • दुसऱ्या दिवशी तुम्ही या वाट्या उघडाल तेव्हा यात रंगीबेरंगी टूटी-फ्रूटी तयार झालेली असेल.
  • यानंतर शेवटी या टूटी-फ्रूटीला एका प्लेटमध्ये पसरवून काही तास सुकवा आणि मग खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make market style tutti frutti from raw papaya recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • new recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
4

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.