Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही मसाला ओट्स बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2026 | 10:08 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स

सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स

Follow Us
Follow Us:

दिवसाची सुरुवात पोटभर नाश्ता करून केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. नाश्ता केल्यामुळे केवळ पोट भरलेले राहत नाही तर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. सकाळच्या नाश्त्यात बऱ्याचदा कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट मसालेदार ओट्स बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय टेस्टी लागतो. वाढलेले वजन कमी करताना आहारात इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्याऐवजी ओट्स खावेत. यामध्ये असलेले उच्च फायबर शरीराची पचनक्रिया सुरळीत ठेवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही ओट्स बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. ओट्स आणि मुगाची डाळ सहज पचन होते. चला तर जाणून घेऊया मसालेदार ओट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips: Mutton खाताय? आधीच व्हा सावध! मटणाचे कोणते भाग ठरतात धोकादायक, डॉक्टरही देतात वॉर्निंग

साहित्य:

  • ओट्स
  • मूगडाळ
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • गाजर
  • हिरवे मटार
  • आलं लसूण पेस्ट
  • तेल
  • पाणी
  • हळद
  • लाल तिखट
  • मॅगी मसाला
  • तेल
Perimenopause: चाळिशी पार झाला असाल तर मेनोपॉजपूर्वीच सुरू करा डाएट, कोणत्या पदार्थांचा करावा समावेश

कृती:

  • मसाला ओट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मूग डाळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ सहज शिजेल.
  • कढई गरम करून त्यात ओट्स भाजून घ्या आणि ताटात काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरं, हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. टोमॅटो, गाजर, मटार आणि सिमला मिरची घालून काहीवेळ मंद आचेवर शिजवा.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, मॅगी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाजलेल्या मसाल्यांमध्ये ओट्स आणि भिजवलेली मुगडाळ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा.
  • झाकण मारून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटं ओट्स शिजल्यानंतर वरून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी टेस्टी मसाला ओट्स.

Web Title: How to make masala oats at home simple breakfast recipe benefits of oats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.