Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीचा पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर घरी बनवा मसूर पुलाव, रविवार होईल स्पेशल

संध्याकाळच्या जेवणात अनेक लोक पांढरा भात खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसूर पुलाव बनवू शकता. मसूर पुलाव लहान मुलांसह घरातील मोठयांनासुद्धा नक्कीच आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 25, 2025 | 02:53 PM
नेहमीचा पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर घरी बनवा मसूर पुलाव

नेहमीचा पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर घरी बनवा मसूर पुलाव

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात भात नसेल तर जेवल्यासारखे वाटतं नाही. भात खाल्यामुळे पोट लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. पण नेहमीच तोच तोच पांढरा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसूर पुलाव बनवू शकता. मसूर पुलाव सगळ्यांचं खूप आवडतो. सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि तांदूळ वापरून पुलाव बनवू शकतो. कमीत कमी वेळात झटपट तयार होणाऱ्या पदार्थामध्ये पुलावचे नाव घेतले जाते. रोजच्या जेवणात चपाती, भाजी, भात, डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मसूर पुलाव बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मसूर पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • तांदूळ
  • मसूर
  • लाल तिखट
  • कांदा
  • टोमॅटो
  • अख्खे मसाले
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • बटाटा
  • कसुरी मेथी
  • जिरे
  • गरम मसाला
  • कढीपत्ता
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मसूर पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ आणि अख्खे मसूर स्वच्छ साफ करून काहीवेळ पाण्यात भिजण्यासाठी तसेच ठेवा.
  • कुकरमध्ये तेल गरम करून त्यात अख्खे खडे मसाले टाकून व्यवस्थित भाजा. नंतर त्यात जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो टाकून चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये लाल मसाला, हळद, गरम मसाले, पुलाव मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेले बटाट्याचे तुकडे आणि पाण्यात भिजवत ठेवलेला तांदूळ आणि मसूर टाकून मिक्स करून घ्या.
  • पुलाव बनवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून 4  ते 5 शिट्या काढून घ्या.
  • कुकरचे थंड झाल्यानंतर झाकण उघडून वरून कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसूर पुलाव. हा पदार्थ संध्याकाळच्या जेवणात सुद्धा तुम्ही खाऊ शकता.

Web Title: How to make masoor pulao at home homemade masoor pulao recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • pulao recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.