१० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा चमचमीत दही भेंडी
लहान मुलांना शाळेत जाताना नेहमी नेहमी काय खाण्यासाठी द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी मुलांना ब्रेड किंवा इतर तेलकट गोष्टी बनवून दिल्या जातात. मात्र लहान मुलांच्या डब्यात नेहमी नेहमी तेलकट किंवा तिखट पदार्थ देण्याऐवजी घरी बनवललेली पौष्टिक चपाती भाजी खाण्यास द्यावी. चपाती भाजी खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कमी वेळात आणि साहित्यामध्ये दही भेंडी तयार होतात. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करावे. याआधी तुम्ही मसाला भेंडी, भरली भेंडी, कुरकुरी भेंडी इत्यादी अनेक प्रकार पहिले असतील त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा