Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल, वाचा सिंपल रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मटार रोल. हे मटार रोल लहान मुलांसह मोठे सुद्धा आवडीने खातील. जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2025 | 10:37 AM
नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल

Follow Us
Close
Follow Us:

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. या दिवशी घरातील सर्वच काम खूप आरामात असतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत सगळ्याचं गोष्टी उशिरा होतात. अशावेळी अनेकदा सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कांदापोहे, उपमा, इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी मटार रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार रोल बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. चवीला गोड असलेले मटार आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. याआधी तुम्ही मटारपासून मटार पुलाव, मटार भाजी, मटार टिक्की इत्यादी पदार्थ खाल्ले असतील, पण आज आम्ही तुम्हाला मटार रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट, लहान मुलं खातील आवडीने

साहित्य:

  • मटार
  • मैदा
  • तेल
  • मीठ
  • ओवा
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
लहान मुलांना पालक आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पालक चिला

कृती:

  • मटार रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात मैद्याचे पीठ चाळून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून त्याला तेल लावून बाजूला ठेवा.
  • टोपात पाणी गरम करून त्यात मटार शिजण्यासाठी टाका. मटार व्यवस्थित शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
  • मटार थोडे थंड झाल्यानंतर व्यवस्थित मॅश करून घ्या. मॅश करून घेतलेल्या मटारमध्ये चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, बारीक केलेला ओवा, लाल तिखट, गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.
  • मैद्याच्या पिठाची पुरी लाटून त्यात तयार केलेले मटारचे सारण भरून दोन्ही बाजूने पॅक करून घ्या.
  • त्यानंतर कढईमधील गरम तेलात मटार रोल टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मटार रोल.

Web Title: How to make matar roll at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी
1

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी

फाटलेल्या दुधापासून काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर, नोट करा रेसिपी
3

फाटलेल्या दुधापासून काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर, नोट करा रेसिपी

Poha Recipe: पोहे चिकट होतात? मग मऊ आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वाचा रेसिपी
4

Poha Recipe: पोहे चिकट होतात? मग मऊ आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वाचा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.