घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट
सकाळी उठण्यास उशीर झाल्यानंतर सर्वच महिलांची खूप जास्त घाई होते. लहान मुलांचा डब्बा, नाश्त्यातील पदार्थ इत्यादी अनेक गोष्टी तयार करताना खूप जास्त घाई होते. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे सुद्धा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला फ्रेंच टोस्ट हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्कीच आवडेल. सकाळच्या नाश्त्यात घरी बनवलेल्या पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा