
हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन
थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कांदापोहे, उपमा, शिरा, थालीपीठ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मेथी पनीर पराठा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन करण्यास बऱ्याचदा लहान मुलं नकार देतात. मेथीची भाजी चवीला काहीशी कडवाड लागते. त्यामुळे मेथीच्या भाजीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. शरीराला प्रोटीनयुक्त पदार्थांची खूप जास्त आवश्यकता असते. प्रोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मेथी पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी