Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरी १५ रुपयांमध्ये बनवा ‘मिंट मोइतो क्युब्स’, महिनाभर राहतील टिकून

थंडगार पदार्थ प्यायला सगळ्यांचं खूप आवडतं. अनेकदा बाजारातून विकत आणलेल्या कोल्ड्रिंकमध्ये अतिप्रमाणात साखर असते, जे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी मिंट मोइतो क्युब्स बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2025 | 11:30 AM
१५ रुपयांमध्ये बनवा 'मिंट मोइतो क्युब्स', महिनाभर राहतील टिकून

१५ रुपयांमध्ये बनवा 'मिंट मोइतो क्युब्स', महिनाभर राहतील टिकून

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यास सर्वच ऋतूंमध्ये लहान मुलांसह मोठ्यांना कोल्ड्रिंक्स, थंड पाणी पिण्याची सवय असते. तर काहींची थंड पाणी प्यायल्याशिवाय तहानच जात नाही. मे जून या गर्मीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंड पाणी प्यायले जाते. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. मात्र नेहमी नेहमी बाजारात विकत मिळणारे कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. बाजारात विकत मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्समध्ये अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो, ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात विकत मिळणारे कोल्ड्रिंक्स आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेल्या थंडगार कोल्ड्रिंक्सचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)

थंडीच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात बनवा चटपटीत गरमागरम टोमॅटोचे सार, नोट करा सोपी रेसिपी

हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी महागडे सॉफ्ट ड्रिंक्स मागवले जाते. त्यामध्ये मोइतो, ज्युस किंवा अनेक वेगवेगळे कोल्ड्रिंक्स मागवले जातात. मात्र नेहमी नेहमी विकतचे मोइतो पिण्यापेक्षा घरी बनवलेले मिंट मोइतो तुम्ही पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये 15 रुपयांमध्ये मिंट मोइतो क्युब्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मिंट मोइतो क्युब्स तयार करून तुम्हाला वाटेल तेव्हा मोईतो बनवून पिऊ शकता.

साहित्य:

  • पुदिना
  • हिरवी मिरची
  • लिंबाचा रस
  • काळे मीठ
  • पाणी
  • आइस ट्रे
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट, लहान मुलं खातील आवडीने

कृती:

  • मिंट मोइतो क्युब्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पुदिन्याची पाने वेगळी करून त्यांचे देठ काढून घ्या.
  • त्यानंतर पाण्याचा वापर करून पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यातील माती निघून गेल्यानंतर पुदिन्याची पान स्वच्छ होतील.
  • वाटीभर पुदिन्याची पान, हिरवी मिरची, काळ मीठ, लिंबाचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट बाउलमध्ये काढून त्यात दोन वाटी पाणी घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचा पातळ पेस्ट न बनवता दाटसर मिश्रण तयार करा.
  • पुदिन्याचे तयार करून घेतलेले मिश्रण आइस ट्रे मध्ये भरून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • सोप्या पद्धतीमध्ये तयार करून घेतलेले मिंट मोइतो क्युब्स तुम्ही पाणीपुरीचे पाणी, पुदिना पराठा किंवा बिर्याणी बनवताना वापरू शकता.

Web Title: How to make mint mojito cubes at home mint mojito cubes simple recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
1

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
3

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
4

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.