Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

Missi Roti Recipe : मिस्सी रोटी हा पदार्थ हेल्दी आणि टेस्टी कॅटेगरीत जातो. ही एक अशी चवदार चपाती आहे जी कोणत्याही भाजीशिवाय चवीला रुचकर लागते. झटपट काही चविष्ट बनवायचं असल्यास किंवा लहान मुलांना पाैष्टिक काही खाऊ घा

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 09:40 AM
Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का 'मिस्सी रोटी'? , रेसिपी नोट करा

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का 'मिस्सी रोटी'? , रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • मिस्सी रोटी ही गव्हाचे पीठ, बेसन आणि काही मसाल्यांपासून तयार केली जाते.
  • भाजी बनवण्याचा कंटाळा आला असल्यास ही रोटी बनवून खाल्ली जाऊ शकते.
  • लहान मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय ठरते.
मिस्सी रोटी ही उत्तर भारतातील पारंपरिक आणि पौष्टिक रोटी आहे. बेसन आणि गव्हाचे पीठ यांचे मिश्रण करून तयार केली जाणारी ही रोटी चवीला थोडी मसालेदार, बाहेरून हलकी खरपूस आणि आतून मऊ लागते. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि विविध मसाल्यांमुळे तिची चव आणखी खुलते. रोजच्या पोळीला काहीतरी वेगळा पर्याय हवा असेल, तर मिस्सी रोटी नक्की करून पाहता येते. दही, लोणचे, हिरवी चटणी किंवा भाजीसोबत ही रोटी उत्तम लागते. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

साहित्य

  • गव्हाचे पीठ – १ कप
  • बेसन – १ कप
  • बारीक चिरलेला कांदा – १
  • हिरवी मिरची – २ बारीक चिरलेल्या
  • कोथिंबीर – २ चमचे
  • अजवाइन – ½ चमचा
  • हळद – ¼ चमचा
  • लाल तिखट – ½ चमचा
  • धणेपूड – ½ चमचा
  • जिरेपूड – ½ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ मोठा चमचा
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तूप किंवा तेल – भाजण्यासाठी
चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • एका परातीत गव्हाचे पीठ आणि बेसन घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, अजवाइन, हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घाला.
  • त्यात एक चमचा तेल घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घ्या. पीठ ना खूप घट्ट ना खूप सैल असावे.
  • मळलेले पीठ झाकून साधारण १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे रोटी लाटणे सोपे जाते.
  • पीठाचे समान आकाराचे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याला थोडे पीठ लावून मध्यम जाडीची रोटी लाटून घ्या.
  • गरम तव्यावर रोटी ठेवा. एका बाजूला हलके डाग दिसू लागले की रोटी पलटून दुसरी बाजू भाजा.
  •  दोन्ही बाजूंना थोडे तूप किंवा तेल लावून रोटी खरपूस आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार मिस्सी रोटी तव्यावरून काढून गरम सर्व्ह करा. दही, लोणचे, हिरवी चटणी किंवा आवडीच्या भाजीसोबत तिचा आस्वाद घेता येईल.
 

Web Title: How to make missi roti at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
2

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
3

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
4

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.