
सर्दीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी किंवा जंक फूडचे सेवन केल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. यासोबतच सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांसह मोठ्यांना कायमच हेल्दी आणि शरीरासाठी आवश्यक असलेले पदार्थ खाण्यास द्यावे. कारण साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाळोबा सकाळच्या नाश्त्यासाठी मिक्स व्हेज सूप बनवू शकता. सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सर्दी खोकला झाल्यानंतर झणझणीत सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही तुम्ही मुलांना सूप किंवा थालीपीठमधून वेगवेगळ्या भाज्या खाण्यास देऊ शकता. ज्यामुळे लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
श्रावणात कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट