Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भिजवलेल्या मूगडाळीचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ नैवेद्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 04, 2025 | 02:54 PM
नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा

Follow Us
Follow Us:

मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. तसेच देवीला वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. नैवेद्यातील गोड पदार्थांमध्ये शिरा, शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, पुरणपोळी इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला साजूक तुपातील मूगडाळीचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मूगडाळीचा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात कोणताही गोड पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही मूगडाळीचा शिरा बनवू शकता. मुगाची डाळ सहज पचन होते. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक जास्त गोड पदार्थांचे सेवन करत नाहीत. अशा रुग्णांसाठी तुम्ही मूगडाळीचा सहज पचन होणारा चविष्ट शिरा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवले जाणारे पदार्थ घरातील कोणत्याही कार्यक्रमांच्या दिवशी तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मुगडाळ शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दत्तजयंती 2025: दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा, नोट करून घ्या आयुर्वेदिक रेसिपी

साहित्य:

  • भिजवलेली मुगडाळ
  • गूळ
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • दूध
Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी 

कृती:

  • मुगडाळ शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, रात्री पाण्यात मुगडाळ भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मुगडाळ बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक वाटलेली मुगडाळ टाकून मंद आचेवर भाजा. डाळीमध्ये पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत डाळ व्यवस्थित भाजून घ्यावी.
  • डाळ तुपात भाजल्यामुळे दाणेदार होते आणि डाळीमध्ये चिकटपणा वाढत नाही.
  • डाळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात पाणी आणि दूध गरम करून घाला. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून शिरा शिजून द्यावा.
  • १० मिनिट मंद आचेवर शिरा शिजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार गूळ, सुका मेवा, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मंद आचेवर शिरा शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मूगडाळीचा खमंग शिरा.

Web Title: How to make moong dal sheera at home simple food recipe sweet food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची
1

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी
3

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी

Rava Cutlet: नाश्त्यासाठी झटपट बनवा रव्याचे कुरकुरीत कटलेट, नोट करा सोपी रेसिपी
4

Rava Cutlet: नाश्त्यासाठी झटपट बनवा रव्याचे कुरकुरीत कटलेट, नोट करा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.