Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चविष्ट कांदा- कोथिंबीर पराठा

आज आम्ही तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये कांदा कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 10, 2025 | 08:00 AM
शाळेच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चविष्ट कांदा- कोथिंबीर पराठा

शाळेच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चविष्ट कांदा- कोथिंबीर पराठा

Follow Us
Follow Us:

शाळेच्या डब्यात सर्वच लहान मुलांना काहींना काही चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच चपाती भाजी खाऊन लहान मुलांना कंटाळा येतो.त्यामुळे मुलांना जेवणाच्या डब्यात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घाईगडबडीच्या वेळी शाळेच्या डब्यासाठी कांदा कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. याशिवाय मुलांना कायमच नाश्त्यात तिखट, तेलकट पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास द्यावेत. लहान मुलांना कांदा खायला आवडत नाही. कांद्याचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. पण तिखट चवीचा कांदा शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतो. चला तर जाणून घेऊया कांदा कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Diwali Special Recipe: सण उत्सवाच्या दिवसांमध्ये घरी बनवा चविष्ट गुलाब श्रीखंड, चवीने जिंका साऱ्यांचे मन

साहित्य:

  • कांदा
  • कोथिंबीर
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • आमचूर पावडर
  • पावभाजी मसाला
  • लिंबाचा रस
  • गव्हाचं पीठ
Traditional Recipes: पारंपरिक पद्धतीत १० मिनिटांमध्ये बनवा आंबट गोड चिंचेचा सार, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल चव

कृती:

  • कांदा कोथिंबीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. कांद्याचे जास्त मोठे तुकडे करू नये.
  • ताटात गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि तेल टाकून मिक्स करा. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या. त्यानंतर तेल लावून काहीवेळ बाजूला ठेवून द्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, लिंबाचा रस आणि पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित करा.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात चीजसुद्धा टाकू शकता. यामुळे पराठ्याची चव वाढेल आणि लहान मुलंसुद्धा पराठा खूप जास्त आवडेल
  • गव्हाच्या पिठाचा बारीक गोळा घेऊन त्यात तयार केलेले कांद्याचे मिश्रण भरून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या आणि गरम तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर त्यावर तूप किंवा बटर लावून कांदा कोथिंबीर पराठा सर्व्ह करा.

Web Title: How to make onion coriander paratha at home simple breakfast recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.