Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी

Oreo Milkshake Recipe : आरिओ बिस्किट तर आपण अनेकदा खाल्ला आहे. पण तुम्ही कधी ओरिओ मिल्कशेक ट्राय केला आहे का? याची चाॅकलेटी चव लहान मुलांना खुश करुन जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 09:15 AM
Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा 'ओरिओ मिल्कशेक', काही मिनिटांची रेसिपी

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा 'ओरिओ मिल्कशेक', काही मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात थंडगार ड्रिंक्स मनाला वेगळीच शांती देऊन जातात.
  • तुम्ही लहान मुलांच्या आवडीचे ओरिओ मिल्कशेक बनवू शकता.
  • याची रेसिपी फार सोपी असून काही मिनिटांतच हा पदार्थ तयार होतो.
उन्हाळ्यात थंडगार आणि झटपट तयार होणारे पेय म्हटलं की मिल्कशेक हा अनेकांचा आवडता पर्याय असतो. त्यातही ओरिओ बिस्किटांचा चॉकलेटी स्वाद आणि क्रीमी टेक्स्चर एकत्र आले की साधा मिल्कशेकदेखील खास बनतो. ओरिओ शेक ही अशीच एक लोकप्रिय रेसिपी आहे जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. घरच्या घरी अगदी कमी साहित्य वापरून हा शेक काही मिनिटांत तयार करता येतो.

Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदुवडे, रेसिपी नोट करा

कॅफेमध्ये मिळणाऱ्या महागड्या शेकसारखी चव घरीच अनुभवायची असेल, तर ओरिओ शेक उत्तम पर्याय आहे. यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम, दूध आणि ओरिओ बिस्किटांचा सुंदर मिलाफ होत असल्याने प्रत्येक घोट क्रीमी आणि स्वादिष्ट लागतो. खास पाहुणे आले असतील, मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असेल किंवा संध्याकाळी थंडगार ड्रिंकची इच्छा झाली असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य

  • 8 ते 10 ओरिओ बिस्किटे
  • 2 कप थंड दूध
  • 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम
  • 1 टेबलस्पून साखर (ऐच्छिक)
  • चॉकलेट सिरप
  • बर्फाचे तुकडे
फाटलेल्या दुधापासून काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम ओरिओ बिस्किटांचे छोटे तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या जारमध्ये दूध, ओरिओ बिस्किटे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घाला.
  • गोडपणा वाढवायचा असल्यास त्यात साखर घाला.
  • आता बर्फाचे तुकडे घालून मिश्रण स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करा.
  • ग्लासच्या आतील बाजूस चॉकलेट सिरप लावा.
  • तयार शेक ग्लासमध्ये ओता आणि वरून ओरिओ क्रम्ब्स टाका.
  • तयार थंडगार ओरिओ शेक लगेच पिण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: How to make oreo milkshake at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.