Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये बनवा हेल्दी पालक पोहा कटलेट, पौष्टिक पदार्थ सगळ्यांचं आवडेल

सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक पोहा कटलेट बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये बनवा हेल्दी पालक पोहा कटलेट

सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये बनवा हेल्दी पालक पोहा कटलेट

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर कामाची घाई, ऑफिसचा डबा, लहान मुलं इत्यादी सगळ्यांची तयारी करताना कामातून वेळ काढणं महिला बऱ्याचदा कठीण होऊन जातं. सतत घावपळ करत राहिल्यामुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कामातून वेळ काढत सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे महिलांना बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पालक पोहा कटलेट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी कमी साहित्य आणि फार कमी वेळ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक पोहा कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये कटलेट बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया पालक पोहा कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Weekend Special: घरी बनवा लज्जतदार आणि कुरकुरीत चिकन फ्राय; हॉटेलची चवही यापुढे फेल

साहित्य:

  • पालक
  • पोहे
  • मीठ
  • तेल
  • गाजर
  • कांदा
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • बटाटा
मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात

कृती:

  • पालक पोहा कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये उकडवून घेतलेला बटाटा, किसून घेतलेले गाजर, पालक आणि भिजवलेले पोहे टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट करून पॅनमध्ये गरम केलेल्या तेलात दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पालक पोहा कटलेट. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make palak poha cutlets at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
4

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.