Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाने, नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सॅलेड

नाश्त्यामध्ये रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पनीर कॉर्न सॅलेड बनवू शकता. हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असल्यामुळे ५ मिनिटांमध्ये सॅलेड तयार होते.पनीरचे सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि लवकर भूक लागत नाही. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात पनीरचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे नाश्त्यासाठी पनीर कॉर्न सॅलेड नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 24, 2024 | 09:00 AM
नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सॅलेड

नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सॅलेड

Follow Us
Close
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी पोहे, उपमा, शिरा किंवा मग इडली, डोसा बनवला जातो. पण तेच तेच पदार्थ सतत खाण्याचा कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. असे पदार्थ जे खाल्ल्यानंतर आरोग्यसुद्धा फायदे होतील आणि पोटही भरेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर कॉर्न सॅलेड कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर आणि कॉर्न हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पनीर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व विटामिन भेटतात. पनीरचे सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि लवकर भूक लागत नाही. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात पनीरचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे रोजच्या आहारात पनीर आणि कॉर्नचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पनीर कॉर्न सॅलेड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • पनीर
  • मक्याचे दाणे
  •  कांदा बारीक चिरलेला
  •  टोमॅटो बारीक चिरलेला
  • हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • लाल तिखट
  • काळीमिरी पावडर
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
हे देखील वाचा: खांडवी बनवण्याची सोपी पद्धत; नाश्त्याला बनवा आणखीन मजेदार

कृती:

  • पनीर कॉर्न सॅलेड बनवण्यासाठी एका वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली मिरची घेऊन मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक केलेल्या पनीरचे तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात उकडवून घेतलेले मक्याचे दाणे टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्यात काळी मिरी पावडर, लाल तिखट घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा. तयार आहे पनीर कॉर्न सॅलेड.

Web Title: How to make paneer corn salad at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • Best Food Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
1

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.