Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : खास प्रसंगी मेजवानी करा चवदार, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल कुरकुरीत आणि सॉसी ‘पनीर क्रिस्पी’

Paneer Crispy Recipe : कुरकुरीत, मसालेदार चवीची पनीर क्रिस्पी चायनीज पदार्थांमधील एक लोकप्रिय डिश आहे. खास प्रसंगी बाहेरून न मागवता तुम्ही हा पदार्थ घरीच तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2026 | 08:15 PM
Recipe : खास प्रसंगी मेजवानी करा चवदार, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल कुरकुरीत आणि सॉसी 'पनीर क्रिस्पी'

Recipe : खास प्रसंगी मेजवानी करा चवदार, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल कुरकुरीत आणि सॉसी 'पनीर क्रिस्पी'

Follow Us
Follow Us:
  • चायनीज लव्हर्ससाठी पनीर क्रिस्पी म्हणजे आवडीची डिश.
  • फार ग्रेव्ही नसलेली ही डिश स्टार्टर्सला खाल्ली जाते.
  • आज आपण घरच्या घरी पनीर क्रिस्पी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत.
पनीर क्रिस्पी हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज स्टार्टर आहे जो अनेक रेस्टॉरंटमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत तळलेले पनीर आणि त्यावर टाकलेला हलका चटपटीत सॉस यामुळे या पदार्थाची चव आणखी वाढते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असलेले पनीर, सोबत लसूण, मिरची आणि सॉसचा मसालेदार स्वाद मिळून हा पदार्थ खूपच स्वादिष्ट लागतो. संध्याकाळचा नाश्ता, पार्टी स्नॅक किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी खास बनवायचे असेल तर रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी उत्तम पर्याय ठरतो. ही रेसिपी घरी बनवणे खूप सोपे आहे आणि कमी वेळात तयार होते. चला तर मग चटपटीत आणि सॉसी पनीर क्रिस्पी कसे बनवायचे ते याची रेसिपी जाणून घेऊया.

Summer Special : तिखट नाही तर यंदा घरी बनवा आंबट गोड चवीचं ‘कैरीचं लोणचं’, पारंपरिक रेसिपी नोट करा

साहित्य

  • 250 ग्रॅम पनीर (चौकोनी तुकडे)
  • 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 2 टेबलस्पून मैदा
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • पाणी (बॅटरसाठी)
  • तळण्यासाठी तेल
सॉससाठी:
  • 1 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण
  • 1 हिरवी मिरची (चिरलेली)
  • 1 छोटा कांदा (चिरलेला)
  • 1 टेबलस्पून सोया सॉस
  • 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस
  • 1 टीस्पून चिली सॉस
  • थोडी काळी मिरी पावडर
  • 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर (पाण्यात मिसळलेले)
Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटात बनवा Potato Bread Toast

कृती

  • एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, मैदा, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून घट्ट बॅटर तयार करा.
  • पनीरचे तुकडे या बॅटरमध्ये बुडवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परता.
  • आता त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि काळी मिरी घाला.
  • कॉर्नफ्लोअर पाण्याचे मिश्रण घालून सॉस थोडा घट्ट होऊ द्या.
  • शेवटी तळलेले पनीर सॉसमध्ये टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
  • गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल सॉसी पनीर क्रिस्पी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर किंवा स्प्रिंग ऑनियन टाकून सर्व्ह करा.

Web Title: How to make paneer crispy at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.