Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळ होईल आणखीनच खास! १० मिनिटांमध्ये घरी बनवा चमचमीत पनीर कोलीवाडा, नेहमीच खा पौष्टिक पदार्थ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही झटपट पनीर कोळीवाडा बनवू शकता. हा पदार्थ पावसाळ्याच्या दिवाशीमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 03, 2025 | 02:20 PM
१० मिनिटांमध्ये घरी बनवा चमचमीत पनीर कोलीवाडा

१० मिनिटांमध्ये घरी बनवा चमचमीत पनीर कोलीवाडा

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी काय बनवावं सुचत नाही. संध्याकाळच्या नाश्त्यात नेहमी बाहेर विकत मिळणारे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणारे बदल, दूषित पाणी आणि इतर अनेक कारणामुळे पोटाचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चमचमीत पनीर कोलीवाडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वजन कमी करताना तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. पनीरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले घटक असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आहारात पनीरचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पनीर कोलीवाडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कोकणातील पारंपरिक पदार्थ! ओल्या नारळाच्या दुधाचा वापर करून झटपट बनवा चविष्ट हलवा, मुलांसाठी बनवा गोड पदार्थ

साहित्य:

  • पनीर
  • लाल तिखट
  • हळद
  • आलं लसूण पेस्ट
  • दही
  • जिऱ्याची पावडर
  • चाट मसाला
  • हिंग
  • तांदळाचे पीठ
  • कॉर्नफ्लावर
  • बेसन
  • काळीमिरी पावडर
  • लिंबाचा रस
आषाढी एकादशी स्पेशल! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पनीर कोलीवाडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, बाजारातून विकत आणलेले पनीर काहीवेळा पाण्यात ठेवून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, कॉर्नफ्लावर, तांदळाचे पीठ आणि चमचाभर बेसन पीठ घालून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात २ चमचे दही घालून मिक्स करा. घट्टसर मिश्रण तयार करून काहीवेळा बाजूला ठेवा.
  • तयार केलेल्या पिठात मध्यम आकाराचे तुकडे केलेले पनीर घालून व्यवस्थित मिश्रण लावून ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तळून घेतलेले पनीरचे तुकडे वाटीमध्ये घेऊन त्यावर चाट मसाला आणि थोडासा लिंबू पिळून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर कोलीवाडा.

Web Title: How to make paneer koliwada at home monsoon special recipe paneer koliwada recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी
1

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या नाचणीपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हाडे मजबूत होण्यासोबतच शरीराला मिळेल भरपूर पोषण
2

पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या नाचणीपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हाडे मजबूत होण्यासोबतच शरीराला मिळेल भरपूर पोषण

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल ‘खारी’, रेसिपी आहे फार सोपी
4

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल ‘खारी’, रेसिपी आहे फार सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.