चमचमीत पदार्थ खायचा असेल तर घरी बनवा पनीरटिक्का रोल
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमी नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाऊसा वाटतो. अशावेळी तुम्ही रात्री उरलेल्या पोळीपासून चमचमीत पनीरटिक्का रोल बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. शिवाय लहान मुलं आवडीने खातील. रात्रीच्या पोळ्या जास्त झाल्यानंतर त्या सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाल्या जातात. मात्र चहासोबत पोळी खाण्याऐवजी काहीतरी नवीन पदार्थ बनवू शकता. पनीर हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. शिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पनीरचे सेवन करतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये उरलेल्या पोळीपासून पनीर टिक्का रोल बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा