Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

पनीर पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे पनीर पेपर फ्राय बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2026 | 08:00 AM
पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. रोजच्या जेवणातील तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थांची यादी सोशल मीडियावर शोधली जाते. पण कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यास जास्त वेळ मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये तयार होणारे पनीर पेपर फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे. पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. पनीर मटार, पनीर टिक्का हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे आहेत. पनीर पेपर फ्राय बनवताना तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि मुलं सुद्धा आवडीने खातात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून

साहित्य:

  • पनीर
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • कांदा
  • शिमला मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • हळद
  • धणे पावडर
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • मीठ
दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

कृती:

  • पनीर पेपर फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात पनीर काहीवेळ भिजत ठेवा.
  • स्वच्छ केलेल्या पनीरचे मध्यम आकारात तुकडे करून त्यावर चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे घालून मंद आचेवर भाजा. यामुळे पदार्थाची चव मस्त लागेल.
  • कढईमधील शिल्लक राहिलेल्या तेलात जिरं आणि हिंग घाला. त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कांदा सोनेरी झाल्यानंतर तयार आलं लसूण पेस्ट घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात भाजून घेतलेले पनीर घालून मिक्स करा. एक वाफ आल्यानंतर त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर पेपर फ्राय.

Web Title: How to make panner pepper fry at home simple food recipe paneer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
1

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
2

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.