घरीच तयार करा पराठा मसाला
पराठ्याचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांचंच तोंडाला पाणी सुटते. पराठा खाल्ल्यानंतर पोटही भरते आणि आरोग्यासाठी पराठा हेल्दी आहे. अनेकदा घरे जेवण किंवा नाश्ता बनवायचा कंटाळा आल्यानंतर पराठा बनवला जातो. आलू पराठा, कोबी पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा इत्यादी वेगवेगळ्या भाज्या वापरून पराठा बनवला जातो. अनेकदा काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने पराठा बनवतात. गव्हाच्या पिठामध्ये बटाटा किंवा इतर भाज्यांचे मिश्रण भरून पराठा लाटला जातो. घाईगडबडीच्या वेळी पराठा बनवायचा असेल तयार खूप वेळ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पराठ्याची चव आणखीन वाढवण्यासाठी पराठा मसाला कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:त्वरीत वजन कमी करण्यासाठी खा 10 फूड्स