• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Pineapple Sheera At Home Simple Food Recipe Breakfast Recipe

नाश्त्यात कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा, चव लागेल आंबटगोड

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये अननस शिरा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 09, 2025 | 08:00 AM
नाश्त्यात कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा

नाश्त्यात कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी काहींना काही चटपटीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. नाश्त्यात नेहमीच विकतच्या पदार्थांच्या सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. वाढत्या कोलेस्ट्रॉलचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी आंबटगोड अननस शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अननस शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. घाईच्या वेळी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही अननस शिरा बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर अननस उपलब्ध असतात. अननसमध्ये विटामिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा अननसाचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया १० मिनिटांमध्ये तयार होणारा अननस शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी, नोट करून घ्या झणझणीत रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • सुका मेवा
  • अननस
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • तूप
  • दूध
  • साखर
  • केशर
कडाक्याच्या थंडीत जेवणासोबत खाण्यासाठी झटपट बनवा मिक्स भाज्यांचे लोणचं, आंबटगोड चवीचा पारंपरिक पदार्थ

कृती:

  • अननस शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला सुका मेवा भाजून घ्या.
  • त्यानंतर तुपात रवा टाकून मंद आचेवर भाजा. रवा लालसर झाल्याशिवाय त्यात कोणतेही पदार्थ टाकू नये.
  • दुसऱ्या टोपात पाणी आणि अननस गर टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात साखर, केशर घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • भाजून घेतलेल्या रव्यात तयार केलेली अननस पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर झाकण मारून शिरा शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, सुका मेवा घालून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी शिऱ्यात केशर काड्या घालून शिरा मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला अननस शिरा.

Web Title: How to make pineapple sheera at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व
1

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता
2

थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी
3

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात
4

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Union Budget 2026: सोने-चांदी स्वस्त होणार की आणखी महाग? अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्ये होईल उघड 

Union Budget 2026: सोने-चांदी स्वस्त होणार की आणखी महाग? अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्ये होईल उघड 

Jan 23, 2026 | 11:13 AM
BBL 2025-26 : स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्कवर नजर! बिग बॅश लीग चॅलेंजर सामना कधी आणि कुठे पाहायचा?

BBL 2025-26 : स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्कवर नजर! बिग बॅश लीग चॅलेंजर सामना कधी आणि कुठे पाहायचा?

Jan 23, 2026 | 11:09 AM
Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Jan 23, 2026 | 11:09 AM
Peace Talks : क्रेमलिनमध्ये रंगली सत्ता-सूत्रांची चर्चा; ट्रम्पचे दूत आणि पुतीन यांनी ठरवला युक्रेनच्या भविष्याचा टर्निंग पॉइंट

Peace Talks : क्रेमलिनमध्ये रंगली सत्ता-सूत्रांची चर्चा; ट्रम्पचे दूत आणि पुतीन यांनी ठरवला युक्रेनच्या भविष्याचा टर्निंग पॉइंट

Jan 23, 2026 | 11:01 AM
आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती; जाणून घ्या 23 जानेवारीचा इतिहास

आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती; जाणून घ्या 23 जानेवारीचा इतिहास

Jan 23, 2026 | 10:55 AM
Astro Tips: कासवाची अंगठी बदलते नशीब, या राशीच्या लोकांना घालण्यास आहे मनाई

Astro Tips: कासवाची अंगठी बदलते नशीब, या राशीच्या लोकांना घालण्यास आहे मनाई

Jan 23, 2026 | 10:54 AM
Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे

Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे

Jan 23, 2026 | 10:48 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.