Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पास्ता खायला आवडतो? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा Pink Sauce Pasta, झटपट तयार होईल पदार्थ

संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर विकत आणलेले पदार्थ खाण्याऐवजी पिंक सॉस पास्ता नक्की बनवून पहा. हा पास्ता बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया पिंक सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2025 | 02:32 PM
मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पिंक सॉस पास्ता

मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पिंक सॉस पास्ता

Follow Us
Follow Us:

पास्ता हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला आवडतो. व्हाईट सॉस पास्ता, मसाला पास्ता, चीज पास्ता इत्यादी अनेक प्रकारचे पास्ता बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला पिंक सॉस पास्ता बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पिंक सॉस पास्ता चवीला अतिशय सुंदर लागतो. घाईगडबडीच्या वेळी झटपट तुम्ही पिंक सॉस पास्ता बनवू शकता. लहान मुलांच्या डब्यात, मोठ्यांच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना तुम्ही हा पास्ता बनवून नेऊ शकता. कामावरून घरी गेल्यानंतर सगळ्यांचं छोटी मोठी भूक लागते. भूक लागल्यानंतर नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. बाहेरील पदार्थांमध्ये कमी दर्जाच्या वस्तू वापरल्या जातात, ज्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे घरी बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करावे. संध्याकाळच्या वेळी लागलेली हलकी भूक भागवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पिंक सॉस पास्ता नक्की बनवा. चला तर जाणून घेऊया पिंक सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नाश्त्यासाठी चवदार पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिस्पी ब्रेड कबाब, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • पास्ता
  • मीठ
  • ऑलिव्ह ऑइल
  • क्रीम
  • चीज
  • काळीमिरी
  • कांदा
  • लसूण
  • टोमॅटो पेस्ट
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगानो
Mahashivratri: यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली, पचनास आहे हलकी

कृती:

  • पिंक सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात पास्ता शिजण्यासाठी ठेवा, पास्ताला एक उकळी आल्यानंतर त्यात थोडस तेल टाका.
  • पास्ता शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून पास्ता थंड होण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण टाकून भाजून घ्या. त्यानंतर त्यात कांदा टाका.
  • कांदा शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात टोमॅटो पेस्ट टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • टोमॅटोला तेल सुटल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर,फ्रेश क्रीम, चीज टाकून मिक्स करा.
  • सॉस तयार झाल्यानंतर त्यात शिजवून घेतलेला पास्ता टाकून मिक्स करा. सगळ्यात शेवटी चिली फ्लेक्स आणि ओरिगानो टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पिंक सॉस पास्ता.

Web Title: How to make pink sauce pasta at home easy food recipe pasta recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
1

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.