Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इडली खायची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली

नेहमी नेहमी तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेली इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही खोबर आणि पोह्यांचा वापर करून चविष्ट आणि पौष्टिक इडली बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: फेब्रुवारी 27, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली

सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात सर्वच घरांमध्ये इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा इत्यादी साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे इडली. मऊलुसलुशीत इडली खाल्यानंतर पोटही भरते आणि पचनास सुद्धा फायदे होतात. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून इडली बनवली जाते. मात्र नेहमी नेहमी तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेली इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही खोबर आणि पोह्यांचा वापर करून चविष्ट आणि पौष्टिक इडली बनवू शकता. अनेकदा तुम्ही पोह्यांचा वापर करून बनवलेली इडली खाल्ली असेल पण खोबऱ्याची इडली चवीला अतिशय सुंदर लागते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात ही इडली बनवू खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया खोबरं पोह्यांची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

साहित्य:

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मोहरी
  • पोहे
  • मेथी दाणे
  • दही
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • ओलं खोबरं
  • मोहरी
  • मीठ
  • पाणी
  • तेल
Mahashivratri Special: उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स

कृती:

  • खोबरं पोह्यांची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ, पांढरी उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे स्वच्छ धुवून ४ तास पाण्यात भिजत ठेवा.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेल्या इडलीच्या बॅटरमध्ये जास्त पाणी टाकू नये.
  • तयार केलेल्या बॅटरमध्ये दही टाकून रात्रभर पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवा.
  • इडली बनवण्याआधी त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. त्यानंतर फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात
  • मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी भाजून घ्या. तयार केलेली फोडणी इडलीच्या बॅटरमध्ये टाकून मिक्स करा आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात इडलीचे पीठ टाकून 15 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवा.,
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खोबरं पोह्यांची इडली.

Web Title: How to make poha coconut idli at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: फेब्रुवारी 27, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
2

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
3

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.