
तोच ठराविक ढोकळा खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पोह्यांचा ढोकळा
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खायला सगळ्यांचं हवा असतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोह्यांचा ढोकळा बनवू शकता. यापूर्वी तुम्ही बेसन पीठ किंवा रव्याचा वापर करून ढोकळा बनवला असेल. पण कमीत कमी साहित्यात पोह्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही ढोकळा बनवू शकता. दैनंदिन जेवणातील पदार्थ बनवताना पोह्यांचा वापर केला जातो. पोहे सहज पचन होतात. हलका, पौष्टिक, झटपट आणि चविष्ट नाश्ता खायचा असेल तर पोह्यांचा ढोकळा हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पोह्यांचा ढोकळा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)